गावाच्या विकासासाठी मालमत्ता कर आणि इतर करांची वसुली.
आपले सरकार सेवा केंद्र सावरखेड तहसील टीम आणि ब्लॉक cordinator यांची तपासणी.
सौ. ललिता डीगांबर जोमदे
कु. रीशिका गोपाल तायडे
श्री. प्रविण राऊत
"गावचा विकास, आमचा ध्यास! 🏘️ आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाची एक झलक. सर्वांच्या साथीने, गावाच्या प्रगतीकडे एक पाऊल."